Rytrytry Essay

276 Words2 Pages
||श्रीराम समर्थ || पुणे १-९-२०१२ प्र १ करंट्याच्या जीवन वृत्तातांत समर्थांनी मूर्ख लक्षणे कशी भरलेली आहेत ते दाखवले आहे . प्र २ ओव्या बरोबर लिहिल्या प्र ३ बालकांचे मानस शास्त्र समर्थांना चांगले अवगत होते म्हाणून बालकांच्या भावना त्यांच्या वाढीचे टप्पे ,त्यात त्यांच्यात होत जाणारा बदल समर्थांनी चांगल्या प्रकारे ओव्यांमधून दर्शविला आहे प्र ४ ओव्या बरोबर लिहिल्या स्वाध्याय ३ प्र १ ओव्या बरोबर लिहिल्या प्र २ ओव्यांचा अर्थ बरोबर सांगितला प्र ३ याबाबतीत दुर्योधनाचे उदा देता येईल .दुर्योधन म्हणतो –जानामि अधर्मं न च मे निवृत्ती: | जानामि धर्म न च मे प्रवृत्ती: | मला अधर्म काय आहे ते माहीत आहे पण माझी त्यातून सुटका होत नाही .मला धर्म काय आहे ते माहीत आहे पण माझी ती प्रवृत्ती नाही . प्र ४ ओव्या बरोबर काढल्या स्वाध्याय ४ प्र १ उत्तर बरोबर .त्रिगुणांचे फळ सांगणारी ओवी बरोबर प्र २ सत्वगुण समासातील ओव्या बरोबर निवडल्या . प्र ३ क्रियेचा गुण व ओवी आधार बरोबर . प्र ४ रजोगुणापासून सुटका करून घेणा-या ओव्या बरोबर . प्र ५ उत्तर बरोबर स्वाध्याय ५ प्र १ १] रूपलावण्य सहजगुण म्हणजे जन्मजात असणारे गुण आहेत .ते बदलता येत नाहीत २],३] अर्थ बरोबर आहे प्र २ सद्गुणांच्या सहसा न आढळणा-या जोड्या बरोबर लिहिल्या . प्र ३ २-८-१६ ते २३ या ओव्या लिहायला हव्या .उत्तर बरोबर . प्र ४ समर्थांनी विरक्ताला लोकसंग्रह करण्यासाठी उपदेश दिला ते सुध्दा लोकांत राहून ,पण लोकांपासून अलिप्त राहून ! प्र ५ आपण नित्य नवीन ऐकता व लिहिता ही गोष्ट सर्वात चांगली गोष्ट आहे ती चालू ठेवा . आपले स्वाध्याय पाहून आनंद झाला .अभ्यास पुढे चालू ठेवा . बाकी सर्व ठीक आहे .आपल्या आईंनी दासबोध सखोल अभ्यास करायला सुरवात केली का ? सप्टेंबर अखेर पर्यंत प्रवेश मिळतो . बाकी सर्व ठीक आहे . सौ सुवर्णा लेले जय जय रघुवीर समर्थ

    More about Rytrytry Essay

      Open Document